'भारतरत्न', अशा योग्यतेच्या माणसाला भारतापेक्षा आयपीएल जास्त महत्त्वाची कशी वाटते ? आयपीएल मध्ये अगदी जमिनीवर लोळून उत्कृष्ट कॅच घेणारा खेळाडू , टेस्ट सिरीजला (जिथे त्याची आवश्यकता आहे) आराम करणे पसंत करतो ?
सचिन क्रिकेटर म्हणून अद्वितीय आहे हे मान्य, पण व्यक्तिपूजा सुरू झाली की सारासार विचार संपतो.