आपल्या लिखाणाला मी पुर्णपणे सहमत आहे. जेव्हा आपल्या प्राथमिकताच आपल्याला माहित नसतात तेव्हा हे असेच घडते. अधोगतीची गती सुरवातीला खुप कमी असते पण नंतर वेग घेतला की मग प्रलयाला आमंत्रण. आत्ता आपल्याला कळतही नाही हे छोटे छोटे सामाजिक बदल उद्याला उग्र रुप धारण करणार आहेत.