लेख संग्रह ... येथे हे वाचायला मिळाले:

श्रीरंग गायकवाड,  सौजन्य – लोकप्रभा

बालगंधर्वाना महाराष्ट्राने जसं डोक्यावर घेतलं तसंच अच्युतराव कोल्हटकर आणि आचार्य अत्रेंसारख्यांच्या टीकेचे धनीही व्हावं लागलं. अत्र्यांनी बालगंधर्वाचा संस्थानी थाट वर्णन करण्यासाठी आपली लेखणी सरसावली आणि त्यांच्या कर्जबाजारी होण्यामागची कारणंही परखडपणे मांडली. बालगंधर्व हे मराठी मनातलं जसं लेणं होतं तसंच महाराष्ट्रातील थोरांनी या व्यक्तिमत्त्वाचा जाहीर पंचनामाही केला होता. बालगंधर्वावरच्या या टीकेचा हा धांडोळा.

=================================

बालगंधर्वाचं स्वर्गीय रूप, सुरेल ...
पुढे वाचा. : बालगंधर्वांचा पंचनामा