अक्षयतृतियेला जन्मलेला मुलगा -  ज्याचे नाव 'अ' वरून हवे आहे (किंवा चालणार आहे) त्यासाठी 'अक्षय' पेक्षा योग्य नाव मला तरी सुचत नाही! बाकी खुप नावे येतील पण यापेक्षा समर्पक आणि सयुक्तिक नाव दुसरे नसेल! पाहा विचार करुन...