प्रयत्न आहे...
प्रीतीचा मुकुट शोभतो तुझ्याच रे शिरी । मुहब्बत का ताज झलके तुम्हारे सर पे
जगताची लज्जा आहे तुझ्या युवा करी ।१। जहाँकी हया है तेरे जवाँ हाथों पे
सर्व रुढींहून तुझी वेगळीच पायरी२ । सब रिवाजों से तुम्हारी अलग दर पे
आज तुझी दृष्टि असे चंद्र तारकांवरी । आज़ तुम्हारी नजर हे चांद तारों पे
शैशव मागे वेडे ऽऽ । बचपन पीछे बिछड़ा पागला
ज्ञाते वार्धक्य पुढे ऽऽ.. । समझदारी का बुढापा अगला
सिनेमा व गीत अजुन ओठांवर येत नाही.... कदाचित ते नवे असल्याने तसे असावे.