तुम्ही माझ्या भाषांतरावरून लिहिलेले हिंदी गाणे झकास आहे. वा वा.
सिनेमा व गीत अजून ओठांवर येत नाही.... कदाचित ते नवे असल्याने तसे असावे.हा हा. तसे नाही सिनेमा चाळीस वर्षे जुना आहे. आता ओळखा बरे.! शुभेच्छा.