सुंदर लेख. शेतकऱ्यांना रास्त भाव मिळायला परिपक्व धोरण पाहिजे. जेथे कोकाकोला टाईप कंपनीला फक्त जाहिरातीच्या बळावर ३५ पैशाच्या मालाला २० रु मिळू शकतात तेथे शेतकऱ्याच्या मालाला कैक पटीने अजून पैसे मिळाले पाहिजेत.