अगदी खर आहे. हल्ली मंदिरात सुद्धा मनाला शांतता नाही मिळत. पर्वाच जाऊन आले कोल्हापूरला महालक्ष्मी  च्या  दर्शनाला पण तरीही कही तरी चुक्ल्या सारखे वाटले