कवी मायदेवांची माहिती वाचून आनंद झाला. "गाई घरा आल्या" कविता "नवे नवनीत" संग्रहात वाचली होती. परंतु  वर उल्लेख केलेले संग्रह कुठे उपलब्ध होतील ह्याची माहिती असल्यास जरूर कळवावी.