कर द्यायचा कशाला ?
सरकारची भर करायला?
करवसुलीचीच यंत्रणा राबवणाऱ्या सरकारला?
घेते पथकर, पण करते काय टोलचा दर निश्चित.
घेते पाणीपट्टी नळाला येण्यासाठी पाणी करायला लागते रस्ता रोको.
घेते नकाशे पण करते घोटाळे.