निवांत राजे अशांत जनता उडेल भडका !
सचीव चमचे तयात कुठला सुमंत आहे

समोर जाताच आरसाही उदास होई
मलाच मीही कमी जरासा पसंत आहे           .....   वा , मक्ताही  विशेष !