एक खिडकी हळू थरथरली ओली झुळूक घेऊनी आली
साथीला मृदगंधही होता , जाणवले तो मजसाठी होता                 .... छान !