तमिळनाडूमध्ये प्रसिध्द होता, हे चांगलेच ठाऊक आहे.

मी बोलतोय ते महाराष्ट्राविषयी. महाराष्ट्रातील हिंदी चित्रपटरसिकांच्या खिजगणतीतही नसलेला हा अभिनेता महाराष्ट्रात अचानक लोकप्रिय कसा झाला, हा प्रश्न आहे.