काहीतरी 'जवानी दिवानी जिंदाबाद' वगैरे भानगड आहेसे वाटते.
('दिवानी'चे 'खुळ्या' हे भाषांतर कसेसेच वाटले. अर्थात पर्याय सांगू शकत नाही म्हणा... 'वेड्या' चालले असते का? 'खुळ्या' म्हटले तर अगदीच मतिमंद वगैरे असल्यासारखे वाटते. पण 'वेड्या' कदाचित वृत्तात बसणार नाही.)