हा प्रश्न रंजक आहे. मीही यावर काही विचार केला होता आणि असे काही नियम नसावेत या निर्णयापर्यंत आलो होतो पण ह्या संदर्भात काही निरीक्षणाधारित नियम आहेत असे वाचनात आले. जालावर सापडलेला हा मजकूर वाचण्यास जरा अवघड आहे, त्या मजकुराची पुनर्मांडणी करून येथे देता येतो का पाहतो.