प्रशासक,
मनोगतचा शुद्धिचिकित्सक 'सोई' अशुद्ध दाखवून त्यास 'सोयी' हा पर्याय सुचवत आहे. उपरोल्लेखित नियमानुसार कृपया ह्यात बदल करा.