इंग्रजी शब्दांवर मराठी व्याकरणाचे संस्कार करताना त्याचे लिंग कसे ठरवायचे?
"परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून सामान्यतः ठरवतात. उदा. -
बूट (जोडा) पु., पेन्सिल (लेखणी) स्त्री., क्लास (वर्ग) पु., बुक (पुस्तक) नपुं., कंपनी (मंडळी) स्त्री., ट्रंक (पेटी) स्त्री. "
- सुगम मराठी व्याकरण-लेखन, लेखक (कै.) मो.रा.वाळंबे