अभिप्राय इ. इ. सोडून कॉमेंट हा शब्द स्वीकारावा असे माझेही मत नाही. पण काही वेळा इंग्रजी शब्दांवर मराठी संस्कार करून तो शब्द मुद्दाम वापरण्यामध्ये एक गंमत करणे, माफक मजा येणे वगैरे हेतू असतात, एवढेच. शिवाय भाषाविषयक किडे डोक्यात वळवळायला लागतात हा एक फायदाच म्हणावा का?