धन्यवाद, महेश. हे सर्व निवांतपणे बसून वाचावे लागेल. 

ता. क. तुम्ही दिलेल्या दुव्याचे पान मला वाचता येत नाही. त्यासाठी एखादा विशिष्ट फॉंट स्थापन करावा लागतो का? पानाचे कॅरेक्टर  एन्कोडिंग कोणते ठेवायचे?