सोयचे अनेकवचन सोयी. क्रियाविशेषण सोईसोईने, सामान्यरूपें सोयी-- आणि सोयीं--. विशेषण सोईस्कर, वगैरे.
जोरबैठकात वापरायचा शब्द बैठका. समितीच्या होतात त्या  बैठकी.  आणि कॉमेंटचे अनेकवचन कॉमेंटा किंवा कॉमेंटी.

काही वेगळे असेल तर लिहावे.