वरील निरीक्षणां/नियमांवरून मला असे वाटते की मूळ संस्कृत ईकारान्त शब्द सोडले तर इतर सर्व अकारान्त स्त्रीलिंगी शब्दांच्या बाबतीत अ चा आ असा बदल प्रथम पसंतीने (स्वाभाविकतेने) होत असावा. तसा बदल झालेले अनेकवचन कानाला बरे वाटले नाही तर(च) ई असा बदल (आपोआप) केला जात असावा.
चू. भू. द्या. घ्या.