दादोबा आतेचा गण, दादोबा भिंतीचा गण आणि दादोबा झेंपेचा गण ही नावे चमत्कारिक आहेत. वाचून गंमत वाटली.

.

मूळ मजकुरात

यांस दादोबा आतेचा गण असें म्हणतात

असा उल्लेख आहे. येथे दादोबा म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठीचे (आद्य? ) व्याकरणकार. दामल्यांच्या पुस्तकात इतर अनेक व्याकरणकारांच्या संशोधनाचे संदर्भ सापडतात. इतर व्याकरणकार ह्या बाबतीत काय काय म्हणतात ते दामले वेळोवेळी सांगतात. 'आतेचा गण', 'भिंतीचा गण' अश्या दादोबांनी वापरलेल्या संज्ञा आहेत असा ह्या वाक्यांचा अर्थ.