"भ्रष्टाचार सुरू करणारे आपणच आहोत, तो फोफावू देणारे आपणच आहोत, त्याला खतपाणी घालणारे आपणच आहोत, स्वत: भ्रष्टाचार करून दुसऱ्याच्या भ्रष्टाचारावर बोंबा ठोकणारे आपणच आहोत" हेच सत्य आहे.