कविता वाचून आपली तळमळ समजली. पण या सिस्टिमला बदलणारा तसाच कोणी जबरदस्त नेता असायला हवा. बाबा रामदेव, अण्णा हजारे वा तत्सम कोणी हे काम करू शकतील असे वाटत नाही.