कॉमेंट या शब्दाचे अनेकवचन हे तुम्ही सुचवलेल्या पर्यांयामध्ये कानाला खटकते. त्याऐवजी इंग्लिशचा आधार घेऊन बाकी सर्व मराठी वाक्यात
  'कॉमेंटस(स पायमोडका) असे का करू नये ? व्यवहारात बरेच लोक असेच बोलतात.