सामसुमीच्या खुणा सांगती क्षितिजावरती उठेल वादळ
गळत्या पानांमधून कांही उगाच होते सळसळ केवळ

हे कडवे प्रभावी आहे. फेसबुकाचे कडवे नसते तरी चालले असते असे वाटले.