वृत्तीतली धगधग येथेजिवाचे रान मुंबईनजर घायाळ होती येथेनजरेचा बाण मुंबईकष्टकरी हात येथेहाताचे त्राण मुंबईजीवनातले अनुभव येथेअनुभवाचे दान मुंबई ..... हे विशेष आवडले !