मॅडमचे प्रथम मड्डम असे (अपभ्रष्ट) रूप होऊन मग मडमा असे अनेकवचन झाले. जसे चप्पल - चपला, अक्कल-अकला

(बरेच विषयांतर!
आमच्या लहानपणी दुसऱ्यांना चिडवण्यासाठी  आम्ही एक गाणे  म्हणत असू. त्यातला थोडाच भाग आठवत आहे.

....... ...
मड्डम तुझी मावशी
साहेब तुझा काका
बिळातला बोका
उंदीर चोखा
.............)