सदरचे साकी वृत्तात भाषांतर माझ्या आजोबांनी केलेले आहे. त्यातील उरलेले २ म्हणून पाठवत आहे. कारण विज गेल्यामुळे अर्धवट राहिलेले पाठवत आहे. आजोबांनी महाराष्ट्रिय या नावानेच लिहलेले आहे म्हणून तेच नाव घेऊन लिहिले आहे.