कॉमेन्‍ट्समध्ये स चा नाही, तर ट चा पाय मोडतात. स चा मोडत असाल तर स्पेलिंग commentuss असे करावे लागेल.

नो कॉमेन्ट्स चालेल, कारण पूर्ण वाक्य इंग्रजीत आहे, पण 'नाही कॉमेन्‍ट्‌स' किंवा 'नो कॉमेंटी' चालणार नाही.  एक तर पूर्ण उद्गार मराठीत हवेत किंवा इंग्रजीत.  इथे कॉमेंटी हा मराठी शब्द आहे हे वेगळे सांगायलाच नको!