धन्यवाद.

फेसबुकाचे कडवे नसते तरी चालले असते असे वाटले.

विचार करण्यायोग्य सूचना. श्री. महेश यांना असे का वाटले असावे? - याचा विचार करतो आहे. कवितेच्या सार्वकालिकतेला(? ) त्यामुळे बाध येतो किंवा कवितेच्या आशयाला त्यामुळे तडा जातो किंवा कवितेला उथळपणा येतो असे वाटले का?
'विचारवं/जंती वर्तुळातुनी थोडी उडते खळबळ केवळ' -  असे म्हटले असते तर जास्त योग्य वाटले असते का? 
की हे कडवे गाळलेले बरे?