कवितेच्या सार्वकालिकतेला(? ) त्यामुळे बाध येतो किंवा कवितेच्या आशयाला त्यामुळे तडा जातो किंवा कवितेला उथळपणा येतो असे वाटले का?

कदाचित वरील सर्व कारणांचा मिलाफ असावा. इतर कडव्यांपेक्षा हे कडवे अगदीच वेगळे वाटले, हे खरे. नेमके कारण मला शब्दबद्ध करता आले नाही. पण तुमच्या वरच्या विश्लेषणात तुम्ही बरेच जवळ पोहोचला आहात असे वाटते.

'विचारवं/जंती वर्तुळातुनी थोडी उडते खळबळ केवळ' -  असे म्हटले असते तर जास्त योग्य वाटले असते का?  

कदाचित.

की हे कडवे गाळलेले बरे?

नेमका पर्याय मला न सुचल्यामुळे मी तसेच वर म्हटलेले आहे