सर्जन आणि सृजन यो दोन्ही शब्दांचा रचना हा अर्थ घेतल्यास सर्जनशील आणि सृजनशील एकच. रचनात्मक.

पण सृजन हा शब्द निर्माण, उत्पत्ती, आविष्कार या शब्दांचाही शेजारी आहे. सृजनात्मक, सृजनशील म्हणजे इंग्रजीत क्रिएटिव.

पण सर्जनशीलचा अर्थ तो नाही.

कदाचित, एक सर्जन हे सृजनाचे भ्रष्ट रूप असावे. पण तज्ज्ञांना विचारावे लागेल.

चित्तरंजन