पिठात ओवा घातला तर छान चव लागते. फोडणी केल्यावर गवार शेंगांचे शिजवलेले तुकडे पण टाकतात. गुजरातीत डाळ ढोकळी असे नाव आहे.