योग गुरू   रामदेव  बाबानी  आज सरकारला  चांगलच कोंडित पकडल आहे,  म्हनून सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे ‍ जगाला भारतिय योगाचा नव्या शैलित परिचय करून समाजाला नवी दिशा दिली त्याचच  त्यानी  काही ज्वलंत मुद्द्ये  उच्लून धरले , सरकार् चि अस्मिता पणाला लागली आनी मग  रमदेव बाबाना  बदनाम कर्न्याचा सरकार्ने जसा विडा उचलला . प्रचलित व्यवस्थेतिल काही नतद्रश्त  ह्या प्रकाराला संकट समजत आसतिल .....त्या द्रुश्तिने  उप्रोक्त कविता  समर्पक आहे. धन्यवाद !