थेंबाथेंबातून आला
आला पाऊस कोवळा
चहूबाजूंनी धावला
मेघ सावळा सावळा

ऐवजी

चहूबाजूंनी धावला
मेघ सावळा सावळा
थेंबाथेंबातून आला
आला पाऊस कोवळा

असे केले तर नैसर्गिक क्रम साधला जाईल असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. अर्थात अधिकार तुमचाच आहे.