उपकरणे हे संकेत स्थळ सुरु केले. जी उपकरणे मी हाताळली व विकत घेतली त्या विषयी नविन मराठी कार्य दर्शक शब्द तयार केले, त्याची माहिती सामान्य वाचकाला समजेल अशा साध्या मायबोलीत लिहितो. अशी अपेक्षा आहे की वाचकांनी हि माहिती वाचावी, इतरांना कळवावी व तांत्रीक मराठी शब्दांची भर घालता येणे शक्य आहे ह्याचा प्रयत्न करावा.