संपादन करून पान सुपूर्त केल्यावर त्यातला मजकूर येथे दिसला नाही तर इतर काही न करता कंट्रोल-एफ५ (ctrl-F5) ह्या कळी वापरून पान ताजेतवाने करावे. त्यानंतर सूचना दिसल्यास त्यावरील 'रीसेंड' हा पर्याय निवडावा.
धन्यवाद महेशजी - खूप जाणकारीने केलेल्या सूचनेबद्दल धन्यवाद - तुमचा पर्याय जास्त योग्य व चपखल आहे - बदल करत आहे.
असेच लक्ष असू द्यावे, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.
विसूनाना - मनापासून धन्यवाद.