घोडी आता म्हातारी झाली

शर्यती साठी निकामी ठरली

मालकाच्या गोळीला बळी पडली

तिच्या डोळ्यातील वेदना फक्त मालकिणीला समजली