फटी - फटा / डाळी - डाळा हा फरक अर्थातच प्रदेशनिहाय आहे. आणि हे दोन्ही वापर होतात. त्यात योग्य - अयोग्य / चूक - बरोबर असा भेदभाव करणं अशक्य आहे.
मी कॉमेंटा आणि कॉमेंटी दोन्ही वापरतो हा फरक मूडनिहायही असावा.
अशा शब्दांना नियमात बसवणे शक्य नाही. आणि असले तरी शहाणपणाचे नाही असे वाटते.........
शहाणपणाबाबत १०० टक्के सहमत. चर्चा एकंदर चांगली चालली आहे.