लिहित राहावे. काही प्रयोग करून बघत आहे. आपल्या मागच्या भूक, जेवण विषयावरचे प्रयोग हे करायला त्यामानाने सोपे वाटले म्हणून लगेच चालू केले. ह्या लेखातील वेळेसंबधीही प्रयोग करून पाहीन. बघू या, कसे जमते ते.
आपल्या लिखाणाचा नक्कीच उपयोग होतो, हे मी ह्यापूर्वीही सांगितले आहेच. पुन्हा एकदा धन्यवाद. प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया जरी देत नसले, तरी एकही लेख वाचायचा चुकवत नाही, हे ही खरच आहे. पु. ले. शु.
संपादन करून पान सुपूर्त केल्यावर त्यातला मजकूर येथे दिसला नाही तर इतर काही न करता कंट्रोल-एफ५ (ctrl-F5) ह्या कळी वापरून पान ताजेतवाने करावे. त्यानंतर सूचना दिसल्यास त्यावरील 'रीसेंड' हा पर्याय निवडावा.