जितके दिसते तितके अवघड उत्तर नसावे ह्या प्रश्नाचे !
मझ्या मते प्रेम होण्यसाठी पहिल्यांदा घट्ट मैत्री होणे गरजेची आहे ..
प्रत्येक मैत्री ही 'प्रेमात' रुपांतरित होणे गरजेचे नाही.आणि निखळ मैत्री मध्ये पण एक प्रकरच्या प्रेमाचा ओलावा असतोच की..
त्यामुळे मैत्री पहिली अस मला वाटते.