पूर्णपणे सहमत. प्रचलित गीता सप्तशतीप्रमाणेच फळ देते असे सिद्धमत (आणि तसा अनुभवही) आहे हे पुरेसे आहे.

बाकी ज्ञानेश्वरीमध्ये सहाव्या अध्यायात मूळ गीतेमध्ये नसलेला कुन्डलिनी योगाचा जो भाग आलेला आहे तसाच इतरही काही टीकाकारानी आपापल्या वकूबाप्रमाणे, वैचारिक पिण्डाप्रमाणे आणलेला आहे. याला प्रक्षिप्त/ बनावट/ असंबद्ध वगैरे म्हणावे की मूल्य वाढ (व्हॅल्यू ऍड) हा विवेक ज्याचा त्यानेच करायचा आहे.