आजमितीला आपल्या देशाला या सर्व सत्ताधारी लुटारुंपासून वाचवणारा नेता हवा आहे. तो लवकर मिळो या आशेवरच आपले भवितव्य अवलंबून आहे.
ज्याने आणिबाणीनंतर झालेला निरनिराळ्या चांगल्यावाईट विचारांचा/नेतृत्वांचा उदयास्त पाहिलेला आहे त्याला 'अपराधी अपराध सिद्ध होऊन तुरुंगात शिक्षा भोगत आहेत' असे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय व्यवस्थेत काही बदल होईल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, असे मला वाटते.