सरकार आणि रामदेवबाबा या दोघांनीही आपले हसे आणि अवमूल्यन करून घेतले आहे
पुढारी ही अशी चीज आहे की समाजात त्याचे हसे आणि शोभा कधीच होते नाही. ते निगरगट्ट असतात आणि जमेल तेव्हा स्वतःचे भले करून मजेत राहतात.
मला हे काळा पैसा, आंदोलन वगैरे सगळे बकवास वाटत आहे. (मीही मजा बघत आहे )