रामदेवबाबा चे उपोषण  पाहून सरकार घाबरले व त्यांनी कारवाई केली त्यानंतर जे काही झाले ते म्हणजे अण्णाचा पाठिंबा व भाजपचा पाठिंबा. ह्यात हसे जरी सर्वाचे झाले असे म्हटलेत तरी देखील बाबा का उपोषणाला बसले ते म्हणजे काळापैसा तो परत भारतात यावा या बद्दल कुणाचे दुमत असू नये असलेच तर ज्यांना तो पैसा भारताबाहेर ठेवायचा असेल ते म्हणजे  तो पैसा ज्यांनी तेथे ठेवला आहे व येथे मोठे साव बनूनच राहत असतील त्याचाच असेल. कदाचित  ते सरकारमध्येपण असतील. यामुळे जरी रामदेव बाबाचे हसे झाले असे तुमचे मत झाले तरीसुद्धा सामान्यांना मात्र सरकारचेच हसे झाल्याचे पटेल. व ते म्हणत असतील आता आपला देश वाचवायला सत्ताधारी लुटारूंपासून वाचवणारा नेता हवासा वाटतो. व तो लवकरच मिळेल अशी अपेक्षा वाटते.