बाकी काही असो शांतपणे चालू असलेले आंदोलन चिरडण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे.गैर लोकशाही असा हा प्रकार होय.
भ्रष्ट सरकार ला ह्यातले काहीच करायचे नाही .
हे अत्यन्त भ्रष्ट सरकार घालवलेच पाहीजे.
त्या द्रुष्टीने आंदोलने महत्वाची आहेत त्यातील दोष नंतर शोधू.
आणी विरोधी पक्शाला दोष देत बसण्याची पण वेळ नाही.
कारण सततच्या सत्तेने अत्यंत भ्रष्टता व मस्ती येते अशी म्हणच इंग्रजित आहे.
म्हणून आत्ता बदलाची गरज आहे.