मी गोव्यात राहते. इथे मराठीवर कोकणीचा प्रभाव आपोआप येतोच. आणि सामान्यपणे बोलताना बस चं अनेकवचन 'बशी' तर मॅडम' चं 'मॅडमी' अशाच प्रकारे करताना मी नेहमी ऐकलंय.