लेख दिला आहेत. माहितीबद्दल आभार.

आम्ही आमच्या 'छोट्या'बरोबर इथे जायचा विचारच करत होतो. पावसाळ्यात जाऊन चालेल ना? आणि कुटुंबासोबत जाण्यासारखे ठिकाण आहे ना? (मद्य मुबलक आहे म्हणजे मद्यपीही मुबलक असतीलच.. )

हॉटेल्सचे साधारण दर काय आहेत? आणि हॉटेल्समध्ये सुद्धा तरणतलाव, लहान मुलांसाठी काही खेळ आहेत का?

बाकी गुजराथजवळ असूनही उत्तम जेवण मिळाले नाही याचे जरा आश्चर्य वाटले!