"...मज ओळखीचे वाटले" ही अतिशय विशिष्टार्थी रदीफ आहे, 'होतो' किंवा 'आहे' अशी साधी, निरुपद्रवी नाही.   ह्या गझलेतील काही शेरांत ही रदीफ निभावलेली वाटत नाही.

पैंजणाचे वाजणे मज ओळखीचे वाटले
वायदा तू तोडणे मज ओळखीचे वाटले
ह्या दोन ओळींचा परस्पर संबंध कळला नाही.

रंग चढला मॅफिलीला धुंद मी असलो तरी
चेहऱ्याला झाकणे तव ओळखीचे वाटले
अनवधानाने "मज ओळखीचे वाटले" ही रदीफ "तव ओळखीचे वाटले" अशी टंकली गेली आहे.

 "कटघरी" म्हणजे काय?